ग्रामपंचायत मायदरा

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

मायदरा गावाबद्दल थोडक्यात : मायदरा ह्या ग्रामपंचायती ची स्थापना दिवशी झाली. या गावातील लोकसंख्या अनुपात यात पुरुष स्त्रिया व पुरुष आहेत. मायदरा हे गाव सर्व तीर्थ ठोक्के पासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर स्थित आहे. ह्या गावात ते ६ वी पर्यंत ची शाखा आहे. व पुढचे शिक्षण टोक्के मध्ये घेतात. येते मायदरा ह्या गावात दोन वाड्या आहेत टोक्के वाडी आणि धानोरी वाडी. त्या वाड्यांमध्ये १०० टक्के आदिवासी लोक राहतात त्याच प्रमाणे मायदरा ह्या गावात काही प्रमाणात कानडी समाज असून शेती वरणारवर दूध हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावातील लोकांचा संघ एकत्रितपणे जनावरांची संख्या आहे त्यात प्रमाणेच कानडी समाजांच्या देखील व आदिवासी समाजाकडे गायी व बकरी जास्त प्रमाणात आहे. त्याच बरोबर गावाची कोकणकड्याने परिसर केले आहे. मायदरा गावाच्या जवळील उंच डोंगराच्या तळामध्ये गुहा आढळून येतात आज त्या ठिकाणी पावसाळ्यात शेंळ्या गायी मोकळ्या राहतात तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या तामसखळ धबधबा हाच मुख्य आकर्षण आहे तसेच डोंगरावरून कोनत्याही आधाराविना लटकून सुटकेची दारं आकर्षण आहे. येथील जंगलात मोठं फुलं व आपल्यासाठी पाने (मिक्स सांग) मोठाले पत्ते मोठ्या प्रमाणात दिसतात त्यातून स्थानिक आदिवासींचा उपजव मिळते. या गावातील लोक एकमेकांना शेती उपयोगी कामामध्ये एकमेकांना विना मोबदला मदत करतात त्याला स्थानिक बोली भाषेत चिरुकु असे म्हणतात त्या चिरुकुंमध्ये कधी कुणी गोंधळ जेवण व कधी कुणी सोंडाळा व बोकड कापून सामुहिक टोळीला जेवण देतात.

ऐतिहासिक वैभव

मायदरा ह्या गावाला खूप छान असं ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे. मायदरा गाव हे नाशिक व नगर ह्या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर बसलेलं गाव आहे. जवळच विटाका (वितीगड) ह्या शिवकालीन ठिकाणीचं किल्ला आहे. त्या किल्ल्यावर जाण्यासाठी अति उंच खोल अशा शिवकालीन खिंड आहे. दोन उंच डोंगरांच्या मधून जाणारी उंच खिंड आहे. तसंच उंच डोंगराच्या तळामध्ये गुहा आढळून येतात. आज त्या ठिकाणी पावसाळ्यात शेंळ्या आणि गायी मोकळ्या राहतात. तामसखळ हा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. तसंच डोंगरावरून कोणत्याही आधाराविना लटकून सुटकेची दारं खास आकर्षण आहे. पूर्वी गावात एक म्हातारी राहत असे ती शिवकालीन मावळ्यांना मायसने दूध ताक लोणी देत असे. त्या मुळे त्या माई च्या नावावरून मायदरा हे नाव पडलं. तसंच उंचच उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे ह्या गावाला मायदरा असे नाव पडलं असे यथील स्थानिक लोक सांगतात.

मायदरा २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
प्रश्नउत्तर
मायदरा गाव कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे?मायदरा गाव नाशिक आणि नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेले आहे.
मायदरा गावाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?गावाजवळ शिवकालीन किल्ला, उंच खिंड, गुहा, व प्रसिद्ध तामसखळ धबधबा आहे, जे पर्यटकांचे आकर्षण आहे.
गावाचे नाव मायदरा का पडले?पूर्वी येथे एक म्हातारी मावळ्यांना दूध, ताक देत असे. तिच्या नावावरून ‘माईदरा’ हे नाव पडले, जे पुढे ‘मायदरा’ झाले.
मायदरा गावात कोणते समाज प्रामुख्याने राहतात?गावात आदिवासी, कानडी समाज आणि मराठा समाज प्रामुख्याने राहतात.
गावात मुख्य व्यवसाय कोणता आहे?शेती, दुग्धव्यवसाय आणि जनावरांचे पालन हे मुख्य व्यवसाय आहेत.
मायदरा गावात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम होतात?हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, डोंगराची पारायणे व उत्सव दरवर्षी आयोजित होतात.
गावातील धार्मिक स्थळे कोणती आहेत?माऊली मंदिर, मारुती मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, डोंगरावरील देवीची पावले व मंदिरे.
“चिरुकु” म्हणजे काय?गावात लोक शेतीच्या कामासाठी एकमेकांना मोबदला न घेता मदत करतात, त्याला “चिरुकु” म्हणतात.
तामसखळ म्हणजे काय?तामसखळ हा गावाजवळील प्रसिद्ध धबधबा आहे, जो पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
मायदरा गावाची शैक्षणिक सुविधा काय आहे?गावात ५वी पर्यंत शाळा आहे; पुढील शिक्षणासाठी टोक्के येथे जावे लागते.

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी