संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
मायदरा , ता.इगतपुरी , जि.नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मायदरा ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
मायदरा गाव हे नाशिक आणि नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेले आहे.
गावाजवळ शिवकालीन किल्ला, उंच खिंड, गुहा आणि प्रसिद्ध तामसखळ धबधबा आहे. हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण आहे.
पूर्वी येथे एक म्हातारी मावळ्यांना दूध, ताक देत असे. तिच्या नावावरून ‘माईदरा’ हे नाव पडले आणि पुढे ‘मायदरा’ झाले.